BJP Babasaheb Sanap
भारतीय जनता पार्टीच्या सदस्य पर्वात 1000 प्राथमिक सदस्य जोडून पक्षाच्या विस्तारात मोलाचे योगदान दिले. या कार्याची दखल घेऊन मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, यांनी माझा विशेष सत्कार केला. हा सन्मान माझ्या समर्पित कार्याला मिळालेली पावती आहे आणि यापुढेही पक्षाच्या मजबुतीसाठी मी अथक परिश्रम करत राहीन!