राजकीय प्रवास
राजकीय प्रवास
> स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या सोबत सक्रिय कार्यकर्ता म्हणून जनसेवा.
> स्व. भाजप नेते प्रमोदजी महाजन यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी संघठन कार्य.
> नामदार श्री राम शिंदे साहेब पालक मंत्री असताना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य.
> शहर जिल्हा अध्यक्ष श्री महेंद्र भैय्या गंधे यांच्या कार्यकारणीत ३ वर्षे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत.
> शहर जिल्हा अध्यक्ष श्री अभय आगरकर यांच्या कार्यकारणीत २०२३ पासून उपाध्यक्ष म्हणून कार्यरत (विद्यमान) BJP Babasaheb Sanap
> अहमदनगर जिल्हा ट्रक असोसिएशन / जिल्हा मोटार मालक कल्याणकारी समिती या संस्थेचा मागील २७ वर्षांपासून विद्यमान अध्यक्ष. BJP Babasaheb Sanap
> मथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचा ट्रान्सपोर्ट प्रतिनिधी.