सन २०२३ महागाई विरोधात आंदोलनात सहभागी. BJP Babasaheb Sanap
सन २०१९ च्या कोल्हापूर साठी मा. देवेंद्र फडणवीस यांच्या आव्हानानुसार मुख्यमंत्री सहायता निधीस महाजनादेश यात्रेमध्ये पाथर्डी येथे १,००,०००/-(१ लाख) रुपयांची तत्काळ मदत, देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सुपूर्द केली.
सन २०२०-२०२१ च्या करोना काळात सक्रिय सहभाग घेऊन नागरिकांना वैद्यकीय मदत पुरवणे, करोना काळात मयत झालेल्यांच्या नातेवाईकांला मदत करणे. इत्यादी कामे..
करोना काळात शासकीय रुग्णालयात जाऊन नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहन देणे.
करोना काळात गोरगरीब व अनाथांना प्रत्यक्ष पालन पोषणाकरिता मदत करणे
अहिल्यानगर शहरातील विविध गणेशोत्सव व सार्वजनिक मंडळ (राज चेंबर्स मित्रमंडळ, अजिंक्य तरुण मंडळ, बालाजी तरुण मंडळ, मंगल गेट तरुण मंडळ) येथे प्रत्यक्ष सहभाग घेणे व गणेशोत्सव काळात धार्मिक सलोखा राखणे व सामाजिक कार्ये कारणे.
महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या कालावधीत जनहित विरोधी निर्णयांच्या विरोधात विविध आंदोलनात महिंद्रा भैय्या गंधे सोबत प्रत्यक्ष सहभाग. BJP Babasaheb Sanap
शिवजयंती, आंबेडकर जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, अशा विविध कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन साजरे करणे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक समरसता मंचामध्ये २००४-२००६ पद्मविभूषण दादा इदाते यांच्यासोबत नाशिक येथील कुंभमेळ्यामध्ये जाती धर्माच्या प्रथा परंपरांचा अभ्यास करणे व प्रत्यक्ष सहभाग घेणे. BJP Babasaheb Sanap
सन २००४, २००९, २०१४, २०१९, २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचारात प्रत्यक्ष सहभागी व बूथ प्रमुख सुपरवायजर म्हणून सक्रिय सहभाग.
राजकीय व सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आर्थिक, मनुष्यबळ व सर्व कार्य करणे.